कोपरगाव पिपल्स बँकेत मोबाइल बँकिंग सेवा प्रारंभ…
कोपरगाव वार्ताहर- अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेल्या कोपरगाव पिपल्स बँकेने नुकतेच आपल्याग्राहकांच्या सेवेकरिता मोबाइल बँकिंग सुविधा सुरुवात केली आहे. सदर सेवेचा प्रारंभ लेखा परीक्षक परीक्षित भदादे, कौशल मुंदडा चार्टड अकाऊंट, चेअरमन सत्येन मुंदडा व बँकेच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कोपरगाव पीपल्स बॅंकेने नुकतीच नवीन संगणक प्रणाली विकसित केली असून केंद्र सरकारच्या डिजिटल धोरणानुसार आपल्या खातेदारांकरिता ही […]
Read More