मानवता हाच खरा धर्म हिच खरी साई सेवा:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:-मानवता हाच खरा धर्म हिच खरी साई सेवाएकीकडे आपण सर्व जन आषाडी एकदशी निमित्त विठ्ठल माऊलीच्या भक्तीमय वातावरणात कोणी वारी करत पायी चालत पंढरपूरला जाउन दर्शन घेत होते तर कोणी आपण जेथे आहे तेथेच पांडुरंगाची पूजा करून नतमस्तक होत होते एकंदरीत सर्वजन भक्ती करत होते अशावेळी कोपरगाव येथिल शिवयोगि जनार्दन स्वामि मंदिरा जवळ रोडवर […]

Read More

ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्य ग्रामीण भागात उल्लेखनीय:-आ.डॉ सुधीर तांबे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील परशराम साबळे यांनी समाजातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना अल्पावधीत उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने ग्रामीण भागात स्थापन केलेल्या ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरोउद्गार नाशिक पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी नुकतीच कोपरगाव शहरातील संस्थेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता या प्रसंगी बोलताना व्यक्त […]

Read More

कोपरगांवात अडीच वर्षे विकासाच्या नावाने विरोधकांच्या बढाया:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-गेल्या अडीच वर्षात विरोधकांनी कोपरगांवात फक्त विकासाच्या बढाया मारल्या मतदार संघात असंख्य प्रश्न प्रलंबित असतांना त्याची कधीही कोठेही वाच्यता झाली नाही आता सत्ताबदलानंतर विरोधक याच प्रलंबित प्रश्नावर आंदोलनासह रस्त्यावर उतरण्याची भाषा करतील अशी टिका जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी केली. आपली व कार्यकर्त्यांची बांधीलकी सर्वसामान्यांच्या घटकांशी आहे तेव्हा सर्वांनी तोच वसा […]

Read More

वेळापूर सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे नवनाथ गोरे व्हा. चेअरमनपदी बाळसाहेब शिंदे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नवनाथ धोंडीबा गोरे व व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब लक्ष्मण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.मागील महिन्यात पार पडलेल्या वेळापूर सेवा सोसायटीच्या निवडणुकीत काळे गटाने कोल्हे गटाकडून सत्ता काबीज करून सर्वच्या सर्व १३ जागेवर काळे गटाचे सदस्य निवडून आले होते. या […]

Read More

संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीत टास्क फोर्सच्या सर्व विभागांनी आपत्ती निवारणासाठी सज्ज राहावे:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर – मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे गोदावरी नदीपात्रात नांदुर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेला मोठा विसर्ग त्यामुळे कोपरगाव तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी टास्क फोर्सच्या सर्व विभागांनी सज्ज राहावे व साथीचे आजार वाढणार नाही यासाठी आरोग्य विभागाने विशेष काळजी घ्यावी अशा सूचना […]

Read More

गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील दोन दिवसापासून संततधार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे व धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाढ होण्याचे संकेत देण्यात आल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी व कोणत्याही प्रकारची संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने संपर्क […]

Read More

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

साईप्रसादलयाच्या वतिने५०,००० भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप शिर्डी -श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्‍सव म्‍हणून साजरा करण्‍यात आला असून या निमित्‍ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्‍यात आले होते. याबरोबरच या निमित्‍ताने श्रींचे समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली होती. आषाढ शु ।।११ शके १९४४ […]

Read More

तणावमुक्त व आनंदी जीवनाचा मंत्र:- जीवन जगण्याची कला…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपण जीवनामध्ये खूप काही शिकलो, समझलो पण 24 तास आपल्या सोबत राहणाऱ्या मनाबद्दल आपल्याला फार कमी माहित असतं…या मनाला कसं सांभाळायच? हे मात्र कुणी शिकवल नाही आणि म्हणून आपले मन तणावात अडकून जाते व आपण जीवनाचा परिपूर्ण आनंद आपण घेऊ शकत नाही..जर आपण आपल्या मनाला तणाव मुक्त करायला शिकलो तर जीवन आनंदाने भरून जाईल!आर्ट […]

Read More

सूर्यतेज संस्था,कोपरगांव “उजळूया अंधार सारा” स्थापना आषाढी एकादशी – २००१:- सुशांत घोडके…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१० जुलै रोजी सूर्यतेज संस्थेच्या स्थापना दिनाचा २१ वा वर्धापन दिन…सूर्यतेज संस्थाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त सूर्यतेज परिवाराचे सर्व सदस्य… प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होवून सहकार्य करणारे सर्व मान्यवर महोदयांचे आभार…२१ वर्षात शैक्षणिक , कला,क्रीडा,नाट्य,सांस्कृतिक, सामाजिक यासह स्वच्छता,जलशक्ती अभियान, वृक्षारोपण आणि पर्यावरण…”कोपरगाव फेस्टिव्हलचे” माध्यमातून ज्ञान-कला-मनोरंजनाचे उपक्रम यासह विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेवून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला […]

Read More

लोणी काळभोर तुमच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे ; राष्ट्रीय अधिवेशनासाठी तुम्ही येत आहात ना…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.२० व २१ ऑगस्ट २०२२ रोजी लोणी काळभोर (पुणे)येथे होणारे यंदाचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील पत्रकार हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावेत यासाठी आमच्यासह सर्व जिल्हा, तालुका संघाच्या पदाधिकार्यांनी अधिकाधिक सभासदांना संपर्क करू या.नांदेड येथील मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी परिषदेचे पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि विशेषतः यजमान पद स्विकारलेल्या नांदेड जि.म.प.संघाचे पदाधिकारी यांनी […]

Read More