सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना निवडणुक ऐतिहासिक बिनविरोध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप…
कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची निवडणुक ऐतिहासिक बिनविरोध झाल्याबददल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांचा सत्कार केला आहे.सहकाराने ग्रामिण अर्थकारणाला मोठी दिशा दिली असून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत सहकाराच्या माध्यमांतुन देशाभिमानास्पद कामगिरी उभी केली आहे, त्यांचा हा वारसा युवानेतृत्व […]
Read More