वृक्षलागवडीची परंपरा प्रेरणादायी, शासनाच्या व्यवस्थेने पुढे येणे गरजेचे:-भास्करराव पेरे पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी:-अंजनापुरमध्ये वृक्षवेध फाउंडेशन व ग्रामस्थांनी आठ वर्षात लावले सव्वा नऊ हजार झाडेकोपरगाव ..अंजनापुर मधील युवकांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत दरवर्षी वृक्ष लागवडीची परंपरा सुरू केली ती प्रेरणादायी आहे .या कामासाठी शासकीय व्यवस्थेनेही पुढे येणे गरजेचे आहे.वृक्षवेध फाउंडेशनने लावलेली झाडे पाहून आनंद होतो हे कार्य कल्पनेच्या पलीकडे आहे, असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोद्याचे राष्टपतीपुरस्कार प्राप्त सरपंच […]
Read More