अग्निवीर सैन्य भरती मेळाव्यात तरुणांनी सहभागी होण्याचे विवेकभैय्या कोल्हे यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:-केंद्र सरकारने तरुणांना देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी “अग्निपथ योजना” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलात तरुणांची भरती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पुणे येथील सैन्यभरती मुख्यालय कार्यालयामार्फत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे अग्निवीर सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे पोलिस निरीक्षण दौलतराव जाधव व पंचायत समिती बीडीओ सचिन सुर्यवंशी यांच्या बंदोबस्तात काढली अनाधिकृत अतिक्रमणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील रवंदे या ठिकाणी रहदारीला अडथळे निर्माण होत असल्या कारणाने आज सोमवार दि.१८ जुलै २०२२ रोजी जेसीबीच्या सहाय्याने पोलिस बंदोबस्तात रवंदा ग्रामपंचायतीने अनाधिकृत अतिक्रमणे काढली आहे.रवंदा गावातील बाजारातळाकडे जाणार्या रस्त्यावर वाहन चालकांनी वर्दळ होत असल्याने विद्यार्थी वृध्द महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. वाहन चालवतांना वाहन चालकांनाही अडचण होवुन त्रास सहन करावा […]

Read More

गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नाला यश…

कोपरगांव प्रतिनिधी:-नाशिक कार्यक्षेत्रात पाऊस समाधानकारक झाल्याने दारणा गंगापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे, गोदावरी नदीला नांदुर मध्यमेश्वर बंधा-यातुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे, गोदावरी कालवे कोरडेच आहेत तेंव्हा या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्यांना तात्काळ ओव्हरफलोचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी […]

Read More

जेऊर कुंभारी विविध कार्यकारी सोसायटीवर कोल्हे गटाचे वर्चस्व…

कोपरगाव प्रतिनीधी:-तालुक्यातील जेऊर कुंभारी विविध सोसायटीच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखालील काळे गटाचा विरभद्र पॅनल वअहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांचा शेतकरी विकास पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली यात कोल्हे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने निवडणुकीत […]

Read More

कोपरगाव – सावळीविहीर फाटा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव-सावळीविहीर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले होते. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून व सातत्याच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीस लवकरच तांत्रिक मान्यता मिळून या रस्त्याच्या कामाला […]

Read More

कोपरगाव शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावून नागरीकांच्या अडचणी सोडवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात अनेक विकास कामे प्रलंबित असून त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने प्रलंबित असणारी विकास कामे मार्गी लावून नागरिकांना येत असलेल्या अडचणी सोडवाव्यात अशा आशयाचे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील अनेक महिन्यांपासून […]

Read More

निसर्ग खुणावतो आहे, आनंदाने जगा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-वैशाख वणवा सरताना पाणगळ होते उन्हाळा संपताना झाडं ओकी बोकी होतातसाधारण सात जुनला मृग नक्षत्रात पाऊस सुरू होतो आणि निसर्गाच्या छटा बदलू लागतात पाऊस पडू लागताच ओकीबोकी झालेली झाडे हिरवीगार होताना दिसतात निसर्गात चैतन्य निर्माण होते आणि माणुसहि चैतन्यमय होतो डोंगर हिरवे होऊ लागतात पाऊस सुरू राहीला तर धबधबे कोसळू लागतात आणि मग तरुणाई […]

Read More

११ गावातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदार संघातील राहता तालुक्यातील 11 गावांमध्ये संपर्क अभियान राबवून गावातील रस्ते पाणी वीज आदी समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू या गावातील राहिलेला विकासाचा अनुशेष भाजप सरकार सत्तेत आल्यामुळे भरून काढू असा सार्थ विश्वास जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.पुणतांबा व परिसरातील अकरा गावातील नूतन सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सदस्यांचा […]

Read More

प्रसादनगर येथील अनाथ बालकांना शालेय साहित्याचे वाटप..!

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी फॅक्टरी):-राहुरी फॅक्टरीच्या प्रसादनगर भागातील आई व वडील असे दिनही पालक गमावलेल्या अनाथ मुलांना आज प्रहार जनशक्ती पक्ष व महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकी एक स्कूल बॅग, सहा वह्या, तीन पेन, एक कंपास बॉक्स आदी शालेय साहित्य दिले आहे.प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, […]

Read More

कोयटे विद्यालयाला वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान करून कोयटे परिवाराप्रमाणेच सामाजिक कार्यात झंवर कुटुंबाचाही खारीचा वाटा:- डॉ.जगदीश झंवर…

स्व.लक्ष्मीनारायण झंवर यांच्यात असणारी सामाजिक कार्याविषयीची सेवाभावी वृत्ती आजही त्यांच्या कुटुंबात दिसून येते:- काका कोयटे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात ५ वॉटर फिल्टर प्लॅन्ट बसविले असून आज निवारा परिसरातील स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात ६ वा वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान करून माझ्या वडिलांचा कोपरगाव वासियांना स्वच्छ पाणी देण्याचा संकल्प त्यांच्या स्मरणार्थ करत आहे.असे प्रतिपादन डॉ.जगदीश लक्ष्मीनारायण झंवर यांनी […]

Read More