गोदावरी नदी किनारी माता- भगिनींना कपडे बदलण्यासाठी आडोसा करण्याची मागणी….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपालिकेने गोदावरी नदीच्या किनारी माता-भगिनींना किमान श्रावण महिन्या पुरते नदीवर स्नान झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी काहीतरी आडोसा करावा अशी मागणी गोदावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत केली आहे सदर निवेदनाची प्रत उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्वीकारली. याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, शुक्रवार दि २९ जुलै पासून पवित्र […]
Read More