कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने अन्नधान्य व खाद्यान्नावर लावलेल्या जीएसटीच्या निर्णयाविरोधात संबंधित विभागाला निवेदन:- श्री सुधीर डागा,कार्याध्यक्ष…
कोपरगाव प्रतिनिधी:-भारत सरकारने अन्नधान्य व खाद्यान्न यावर ५% जीएसटी लावण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे देशभरात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा निर्णय व्यापारी बांधवांसह प्रत्येक नागरिकांवर अन्याय करणारा असा आहे.सरसकट सर्व अन्नधान्य व खाद्यान्नावर जीएसटी लागू केल्यास महागाई वाढणे, भ्रष्टाचार वाढणे असे दूरगामी परिणाम होऊ शकतात.या निर्णयामुळे व्यापारी बांधवांना व्यापार करणे अतिशय त्रासदायक होणार आहे.त्यामुळे या निर्णयाविरोधात […]
Read More