सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या कर्मचा-यांसाठी मोफत बुस्टर डोसची सुविधा…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या सर्व कर्मचा-यासाठी मोफत कोरोना बुस्टर डोस देण्यांत आले त्या कॅम्पचे उदघाटन कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते करण्यांत आले.श्री. बाजीराव सुतार म्हणाले की, युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी कोरोना महामारीत मतदार संघातील रूग्णाबरोबरच […]

Read More

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्षारोपण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार (दि.२२) रोजी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.राज्यात सर्वत्र पूर परिस्थिती असून कोरोनाची महामारी अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. पूर परिस्थितीमुळे शेतकरी व सर्व […]

Read More

सुप्रीम टायगर फिटनेस अरिना मुळे देवळाली च्या वैभवात भर:- आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-देवळाली प्रवरा येथील थोर समाजसेवक फ्रान्सिस वामन संसारे यांचे चिरंजीव स्वप्नील संसारे यांच्या सुप्रीम टायगर फिटनेस अरिना चा आज देवळाली प्रवरा येथील कुंभार गल्ली येथे श्री त्रिंबकराज पायी दिंडी चे सितारामभाऊ ढुस यांचे अध्यक्षतेखाली व मिस्टर इंडिया, मिस्टर आशिया, गोल्ड मेडलिस्ट मा. जुबेर शेख यांचे हस्ते भव्य उद्घाटन समारंभ पार पडला त्या प्रसंगी […]

Read More

डिजिटल मिडीयातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोशल मिडीया परिषदेत सामिल व्हा:- एस. एम. देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-डिजिटल मिडियातील पत्रकारांची वाढती संख्या, त्यांचे प्रश्न, त्यांना पत्रकार म्हणून मान्यता देणयाबाबतचे विषय, त्यांची नोंदणी पध्दत याबाबत संदिग्धता आहे.. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करायचा असेल आणि नव्या व्यवस्थेतील पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर या माध्यमातील पत्रकारांना संघटीत झाल्याशिवाय पर्याय नाही.. त्यामुळेच मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोशल मिडिया परिषद ही नवी व्यवस्था अस्तित्वात येत आहे.. […]

Read More

“सप्ताहात येणाऱ्या भाविकांना प्रसादा बरोबर रोपटे भेट द्यावे”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनीधी:-पावसाळा सुरू झाल्यावर वनीकरण विभाग व शासना कडून वृक्ष लागवडीचा संकल्प केला जातो मात्र गंगागिर महाराज यांच्या १७५ व्या सप्ताह निमित्ताने सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रसादा बरोबर वनीकरण विभागाने एक रोपटे भेट द्यावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,येत्या दोन […]

Read More

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत; महाविकास आघाडीचा विजय:- छगन भुजबळ…

राज्यातल्या ओबीसींसाठी आजचा दिवस आनंदाचा…९९ टक्के काम महाविकास आघाडी सरकारच्या काळातदेशभरात ओबीसींना २७ टक्के संविधानिक आरक्षण मिळावे; छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी….कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई,नाशिक):- आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी सुनावणी पार पडली यात महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबिसींसाठी […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांच्या अध्यक्षपदी विवेकभैय्या कोल्हे तर उपाध्यक्षपदी रमेश घोडेराव यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-देशात सहकार क्षेत्रात अग्रगण असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक व युवानेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे तर उपाध्यक्षपदी रमेश दादा घोडेराव यांची गुरूवारी बिनविरोध निवड करण्यांत आली. त्याबददल त्यांचा व अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांचाही सत्कार करण्यांत आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र ७) सौ. […]

Read More

ना.आशुतोष काळेंच्या मागणीची दखल कोपरगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्टचे काम सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव रेल्वे स्टेशनसाठी मंजूर असलेल्या लिप्टचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी रेल्वे विभागाकडे केली होती.त्या मागणीची दखल घेवून कोपरगाव रेल्वे स्टेशनवर लिप्टचे काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी फेब्रुवारी महिन्यात दि.२५ रोजी कोपरगाव दौऱ्यावर आले होते.त्यावेळी ना.आशुतोष […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ना. आशुतोष काळे तर उपाध्यक्षपदी दिलीप बोरनारे यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – आशिया खंडात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व सहकाराची पंढरी असणा-या अहमदनगर जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची २०२२-२०२७ सालची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून एकून २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच कारखान्याच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांच्या […]

Read More

श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र कोकमठाण व पंचक्रोशी कोपरगाव दि.२ ऑगस्ट २०२२ ते ९ ऑगस्ट २०२२ श्री क्षेत्र कोकमठाण या येथे संपन्न होणार आहे….

कोपरगाव प्रतिनिधी:-ध्वजारोहण कार्यक्रम निमंत्रणजय हरीयोगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण व पंचक्रोशी ता.कोपरगाव दिनांक 02 ऑगस्ट 2022 ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत श्री क्षेत्र कोकमठाण या ठिकाणी संपन्न होणार आहे.अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण कार्यक्रम श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज […]

Read More