के.जे.सोमैया महाविद्यालयात कोविड लसीकरण शिबीर संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS), नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव, व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षापासून कोविड महामारीने सर्वांना ग्रासले असतांना लसीकरण हे संजीवनी वरदान ठरलेले आहे. या दृष्टीने महाविद्यालयात लसीकरण शिबीराचे आयोजन […]
Read More