अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचेच्या वतिने संदीप वर्पे यांचा सत्कार…
कोपरगाव प्रतिनिधी:-. नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांची निवड झाली असुन दि ३१/०७/२०२२ रोजी सातारा येथे पार पडलेल्या मॅनेजिंग कौन्सिल च्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांची निवड झाल्याबद्दल अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे प्रांतिक सदस्य व माजी नगराध्यक्ष श्री.पद्माकांतभाऊ कुदळे यांनी सत्कार केला या […]
Read More