कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार:- ना.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- बाजार समितीची जास्तीत जास्त भरभराट कशी होईल यासाठी माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील. कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च कमी होवून शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. व्यापाऱ्यांची व्यवसाय वृद्धी होवून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे व त्याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोपरगावची बाजारपेठ फुलण्यास होणार आहे. कृषी उत्पन्न […]
Read More