विकासाच्या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा:- चंद्रशेखर म्हस्के…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाचा विकास साधतांना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघात हजारो कोटींच्या विकास कामांचे थर रचले आहेत. यावर्षी सर्व सण उत्सव साजरे करण्यासाठी कोणतेही बंधने नाहीत. त्यामुळे यावर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत असतांना आपल्या संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने […]
Read More