नाद संगीत विद्यालयाचे संगीत परीक्षेत यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वारी येथील नाद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांची एप्रिलमध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने संगीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला असून यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून पाच वर्षाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांनी दिली.या निकालामध्ये गायन विषयात प्रारंभिक ते प्रवेशिका […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत रोहीत कणगरे यांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं विदयार्थींना दप्तर वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे युवा सेवक व श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे माजी विदयार्थी श्री.रोहीत कणगरे यांनी त्यांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं विदयालयातील होतकरु विदयार्थीना दप्तर वाटले.या शाळेने माझ्यावर घडवलेल्या संस्कारामुळे मला हे समाजउपयोगी काम सुचले.पुढील वाटचालीत देखिल मी शाळेला योग्य ती मदत करणार आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्री.सचिन अजमेरे यांनी विदयालयाच्या वतीने रोहीत कणगरेचा शाल […]

Read More

चासनळी सहकाराची पंढरीच होय:- ओमप्रकाश कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी(सुरेगाव):-देशातील विविध कार्यकारी सोसायटी संस्थांचे रूपांतर बहुराज्यीय व बहुउद्देशीय संस्थांमध्ये करणारा कायदा भारत सरकार करणार असून या कायद्यामुळे देशातील सहकारी चळवळीला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे संधीचा सदुपयोग करून घेण्यासाठी संस्थानी सज्ज व्हावे चासनळी भागात ५ पतसंस्था व ७ सेवा संस्था असल्याने चासनळी सहकाराची पंढरीच असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे […]

Read More

संवत्सर ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे गणेश बंधारा फुटून शेतकऱ्यांचे नुकसान ग्रा. पं. सदस्य महेश परजणे यांचा आरोप,, 60 लाखांवर रक्कम खर्चूनही बंधारा फुटला; चौकशीची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरातील रोहोम-बारहाते वस्तीजवळ असलेला गणेश बंधारा आतापर्यंत तीनवेळा फुटला असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजवर या बंधाऱ्याच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आणि गाळ काढण्यासाठी संवत्सर ग्रामपंचायतने सुमारे 60 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्याचे दाखवले आहे. एवढी रक्कम खर्च करूनही हा बंधारा फुटलाच कसा? असा सवाल ग्रामपंचायत सदस्य […]

Read More

पतसंस्था चळवळीत युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असून केंद्र व राज्य शासनाने त्यासाठी विशेष प्रयत्न करावे:- काका कोयटे,अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार चळवळीमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विशेष प्रयत्न करावे. प्रत्येक सहकारी चळवळीतील पतसंस्थेच्या संचालक मंडळात युवा संचालकांसाठी राखीव जागा असाव्यात तसेच ट्रेनी संचालकांची ही निवड करण्यात यावी. संस्थेच्या सभासदांमध्ये जी संस्था युवक सभासदांचे प्रमाण वाढवेल त्या संस्थेला सहकार विभागाच्या लेखापरीक्षणात विशेष गुण द्यावेत. त्याचप्रमाणे सहकारी पतसंस्थांनी युवक सभासदांच्या ठेवीवर जास्त व्याजदर […]

Read More

भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियान…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियानात तिरंगा ध्वजास मानवंदना देत भारतीय स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा केला. याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, सौ. रेणुका विवेकभैय्या […]

Read More

भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियान…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियानात तिरंगा ध्वजास मानवंदना देत भारतीय स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा केला. याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, सौ. रेणुका विवेकभैय्या […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह प्रारंभ…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास नुकताच प्रारंभ झाला. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते या सप्ताहाचे दिप प्रज्वलन करण्यांत आले.याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, चीफ […]

Read More

सेवा निवृत्तीनंतरही उद्योग समूहाशी ऋणानुबंध कायमचे राहतील:- आ. आशुतोष काळे…

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहातील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- नियमानुसार प्रत्येकाला सेवेतून निवृत्त व्हावे लागते त्यामुळे तुम्ही जरी सेवेतून निवृत्त होत असला तरी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समूह व काळे परिवाराशी जुळलेले ऋणानुबंध कायमचे राहतील असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष […]

Read More

समृद्धीच्या डकने वाढविली डोकेदुखी, नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करा:– ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातील ११ गावातून जात असून या महामार्गावर ठिकठिकाणी महामार्ग ओलांडून जाण्यासाठी डकची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हेच डक समृद्धी महामार्गा लगतच्या गावातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून त्यामुळे शेतीचे नुकसान होवून नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे […]

Read More