जागर देशभक्तीचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवूया:- सुधीरजी डागा…

कोपरगाव प्रतिनिधी:-जागर देशभक्तीचा७५ वर्षांपूर्वीचा काळ आठवला तरी अंगावर रोमांच येतात.आपल्याला स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून प्राणार्पण करणारे देशभक्त यांना शत शत नमन करण्याचा आणि गर्वाने भारतमातेचा आसमंत दुमदुमून जयघोष करण्याचा उत्सव म्हणजेच १५ ऑगस्ट होय. यावर्षी आपल्याला संधी आहे या वीरांचे स्मरण करून त्यांच्या प्रति आदर आणि ऋण व्यक्त करण्याची.ही संधी सोडू नये ही कळकळीची नम्र […]

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करा:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी):-महात्मा फुले कृषी विद्यापीठात होस्टेल व मेसच्या व्यवस्थेसह तात्काळ स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदणात ढुस यांनी म्हंटले आहे की, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात अभ्यास करून आज पावेतो राज्यातील अनेक गरीब […]

Read More

कोपरगाव शहरात समता तिरंगा रॅलीचे आयोजन…

कोपरगाव : दरवर्षी भारताचा स्वातंत्र्य दिन भारताचे पंतप्रधान दिल्ली येथे लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवून साजरा करतात.या वर्षीभारत देशात ७५ वा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून मोठ्या संख्येने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान मोठ्या उत्साहात देशातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवून केंद्र शासनाचा हर घर तिरंगा हा उपक्रम साजरा केला जात आहे. कोपरगाव […]

Read More

सूर्यतेजच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-सूर्यतेज संस्था कोपरगावच्या वतीने शालेय गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोफत गृहपाठ वही आणि चित्रकला वहीचे वाटप केले असल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी दिली आहे… सूर्यतेज संस्थेची स्थापना आषाढी एकादशी २००१ या दिवशी करण्यात आली आहे.सूर्यतेज वतीने गेल्या २२ वर्षांपासून हजारो गरजुंना मोफत वहीवाटप कुठलाही जाहीर कार्यक्रम नघेता करण्यात येत आहे.तसेच शैक्षणिक,सामाजिक,कला, क्रीडा, नाट्य, सांस्कृतिक, […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील श्री. सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता कोपरगाव तालुका तहसीलदार मा. विजय बोरुडे, कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. सचिन सुर्यवंशी, कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. विकास घोलप, गोदावरी […]

Read More

समाजाची संकटं सोडविणारा (वि) नायक मराठा समाजाला परकं करून गेला:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- समाजाची संकट सोडवत असताना काळाने अचानक घाला घालने हे नियतीला न पटणारे आहे मराठवाड्याचा (वि) नायक आपल्याबरोबरच मराठा समाजाला पारकं करून अकाली निघून गेल्याने राज्याची मोठी हानी झाली अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शोक व्यक्त केला. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनीही विनायक मेटेंच्या अकली अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली […]

Read More

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माहेगाव देशमुख येथे ना. आशुतोष काळेंच्या हस्ते वृक्षारोपण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गावोगावी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली असून कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.याप्रसंगी बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, आपण देशाचा अमृत […]

Read More

अमृत – महोत्सवी तिरंगा मोटारसायकल रॅलीस स्नेहलताताई कोल्हे यांनी दाखविला झेंडा…

कोपरगांव प्रतिनिधी:-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून कार्यस्थळापासून कोपरगांवच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आयोजित केलेल्या तिरंगा मोटारसायकल रैलीस भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी झेंडा दाखविला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.शनिवारी सायंकाळी ५ वाजता सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर […]

Read More

“अण्णा भाऊ की दर्द भरी दास्तान” कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीनेअण्णा भाऊ की दर्द भरी दास्तान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक संघर्षमय […]

Read More

कोपरगाव राष्ट्रीय लोक न्यायालयात एका दिवसात २५३६ खटले निकाली; ८ कोटी ३६ लाखांची वसूली:- जि.मा.का.सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- कोपरगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून एका दिवसात २५३६ खटले निकाली निघाले असून तडजोडीत सुमारे ८ कोटी ३६ लाख रुपयांची वसूली झाली आहे. आज पर्यंतची विक्रमी वसूली आहे. अशी माहिती जिल्हा न्यायाधीश-१ सयाजीराव को-हाळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त […]

Read More