श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात मुख्याध्यापक कोर्हाळकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-सोमवार १५आॕगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त श्रीमान गोकुळचंदजी विदयालय कोपरगाव येथे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संस्थेचे माजी सेक्रेटरी,माजी नगराध्यक्ष आणि थोर स्वातंत्र्य सैनिक कै.जंगुशेठ अजमेरे यांचे प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीलीपकुमार […]
Read More