माहेश्वरी समाज कोपरगाव यांच्या वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पायी रॅली संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील माहेश्वरी समाजाच्या वतिने ७५ वा. स्वांतत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे


आपला मान आपली शान आपला अभिमान आपला भारत देश महान, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त सौ. किरण डागा & सौ. साधना डागा सौ. शोभाचांडक, सौ. सूनंदा राठी, सौ. सुनीता भूतड़ा सौ. सरला राठी यांनी या रँलिचे आयोजन केले होते , माहेश्वरी महिला मंडळ आणि समाजातील सर्व महिला भगिनींनी पायी रॅलीचे भव्य आयोजन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *