श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान, कोपरगावला पाणिपतकार विश्वास पाटील यांची भेट आणि दर्शन…
कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान,कोपरगाव येथे पाणिपतकार विश्वास पाटील(भा.प्र.से.) त्यांचे समवेत श्री रामनवमी उत्सव समिती शिर्डी चे अध्यक्ष व शिवसेना नेते श्री.कमलाकरजी कोते,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य श्री.संतोषजी खेडलेकर यांनी सदिच्छा भेट देत सोमेश्वर महादेव पुजा आणि दर्शन घेतले आहे…सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने मानाची टोपी, उपरणे,श्रीफळ आणि प्रसाद देवून स्वागत […]
Read More