सोमेश्वर महादेव देवस्थान येथे भजन संध्या संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव जुने गावठाण,सराफ बाजार येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान प्रसिद्ध आहे.या देवस्थानचे वतीने श्रावण महिना निमित्ताने भजनसंध्या आयोजन करण्यात आले होते. या भजन संध्येत ज्येष्ठ गायक व संगीतकार आनंदराव (अण्णा) आढाव, तबला वादक विकास किर्लोस्कर,तुलसीदास बागुल, सोपानराव डुबे, सुनील पोरे,ऋषिकेश पोरे,अनिल भावसार,सचिन माळवे,शाम जंगम,सौ.रेवती किर्लोस्कर,श्रीम.कविता साळुंके,अजय आहेर आणि […]
Read More