
कोपरगाव प्रतिनिधी:-
आदर्श शिक्षिका सौ कमल जनार्दन कोरडे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात लोणी येथे वरदविनायकच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय महासंघाचे वतीने कोरडे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ. राहता तालुका अध्यक्ष अशोक भाऊ कोरडे. लोणी शहराध्यक्ष संदीप भाऊ कोरडे. युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ गायकवाड. सुभाष भाऊ बोर्डे. लक्ष्मण भाऊ कोरडे. गोरक्षनाथ कोरडे. शरद भाऊ दळवी. मच्छिंद्र भाऊ कोरडे. गोविंद भाऊ भागवत. सन्माननीय बिडवे साहेब. गायकवाड सर. सुरेश कोरडे. संतोष भाऊ कोरडे. आदि मान्यवर उपस्थित होते.
