प्रहारचा अनोखा उपक्रम, एकल महिलेच्या हस्ते पुलाच्या कामाचा शुभारंभ..!
मा. बच्चूभाऊ कडू यांचेकडून देवळाली प्रवराला तिस लाख रुपयांचा निधी..!कोपरगाव प्रतिनीधी(देवळाली प्रवरा):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा मध्ये स्थानिक नागरीकांच्या विनंती व प्रहार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे मागणीवरून माजी राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू यांनी मंजूर केलेल्या भंडारदरा धरणाच्या कालव्यावर देवळाली प्रवरा मधिल काकडे – कदम – पठारे वस्ती पुलाच्या कामाचा तेथीलच इंदुबाई […]
Read More