संजीवनी युवा प्रतिष्ठानकडुन मोफत चष्म्यांचे वाटप…
कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यातील रुग्णांना संजीवनी युवा प्रतिष्ठाच्यावतीने भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते चांदेकसारे येथे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, अध्यक्षस्थानी माजी संचालक संजय होन होते.प्रारंभी माजी सरपंच केशव होन यांनी […]
Read More