हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत दुबईत निवड शेफ संजय मुंगसे यांचा स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-शहरातील मोहनीराजनगर येथील रहिवासी संजय सुनिल मुंगसे यांची हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत दुबईत दोन वर्षासाठी शेफ म्हणुन निवड झाल्याबददल भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. चिरंजीव संजय मुंगसे हे संजीवनी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी सुनिल पंढरीनाथ मुंगसे यांचे चिरंजीव आहेत. संजय मुंगसे याने मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवत मोहनीराजनगर परिसराचा […]

Read More

प्रहार कडून देवळाली प्रवरा मध्ये तिसऱ्या पुलाचे भूमिूजन,, मा. बच्चूभाऊ कडू यांचेकडून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला सत्तर लक्ष रुपयांचा निधी..!

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथे वरखडे – नालकर वस्ती जवळील भंडारदरा धरणाच्या कालव्यावर प्रहार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी येथीलच जेष्ठ नागरिक मच्छिंद्र सखाहरी वरखडे (मामा) यांचे हस्ते आज भूमपूजन केले.प्रहार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे मागणीवरून व जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांचे प्रयत्नातून माजी राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ […]

Read More

संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध विद्या शाखांमध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या नवोदित अभियंत्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत क्रिप्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीने १३ नवोदित अभियंत्यांना सुरूवातीस रू ८ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु करून नोकऱ्यांसाठी निवड केली तर परसिस्टंट सिस्टिम्स या कंपनीने तब्बल २१ अभियंत्यांना […]

Read More

केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रल्हाद सिंग पटेल यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले…

कोपरगाव प्रतिनिधी:- मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री, अन्न प्रक्रिया उदयोग व जल शक्ति भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा.ना.श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री, महसुल, पशुसंवर्धन व दुग्‍ध व्‍यवसाय विकास, महाराष्‍ट्र राज्‍य, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, आमदार राहुल आहेर, विश्‍वस्‍त अविनाश दंडवते, सुनिल शेळके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार सौ.स्‍नेहलताताई […]

Read More

उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई द्यावी:-राजेश परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यात गेल्या चार – पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक गांवामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरुन घरांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे शासन पातळीवरुन तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध […]

Read More

औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिर्डीचा विद्यार्थी दिपक जगताप राज्यात दुसरा, प्रतिकुल परिस्थितीत सायकलने प्रवास करत मिळवले यश…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील रहिवाशी असणारा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिर्डीचा विद्यार्थी दिपक जगताप याने ट्रॅक्टर मेकॅनिक या व्यवसायिक प्रशिक्षण परीक्षा २०२२ मध्ये राज्यात दुसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे हे यश त्याने प्रतिकुल परिस्थिती वर मात करून खडतर प्रयत्न करत आय टी आयला शंभर टक्के उपस्थिती लावत मिळवले आहेदिपक जगताप हा अत्यंत सामान्य कुटुंबातील […]

Read More

राहाता मधील ‘बीएलओ’च्या नावीन्यपूर्ण संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक:- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे…

आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या ‘बीएलओं’चा विशेष गौरव…कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी): – राहाता तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ‘कुटुंब रजिस्ट्रर’ सारख्या राबविलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना राज्यातील बीएलओंसाठी मार्गदर्शक आहेत. असे गौरवोद्गार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे केले.ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागाचे आधार प्रमाणीकरण शंभर टक्के पूर्ण केले आहे. अशा ‘बीएलओ’चा […]

Read More

काका कोयटे यांचे कार्य तरुणांना स्फूर्ती व दिशा देणारे:- श्री.मच्छिंद्र टेके,माजी सभापती…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिवाजी रोड वरील किराणा, फटाक्यांच्या दुकानासह काका कोयटे यांचा कष्टप्रद जीवन प्रवास सुरू झाला होता. व्यापारी महासंघ,किराणा मर्चंट असोसिएशन द्वारा शहरातील छोटे व्यापारी,किराणा दुकानदार यांना एकत्र करून प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून दिला.त्या नंतर समता पतसंस्थेची स्थापना करून सहकारात नवीन ओळख तयार केली आणि किराणा दुकानदार, व्यापारी यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करून दिली.काकांच्या […]

Read More

आम्ही श्रेयासाठी नाही तर विकासाला महत्त्व देतो:- भाजप केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल…

कोपरगांव प्रतिनिधी:-भारतीय जनता पक्ष शिस्तीला महत्व देतो, येथे कार्यकर्ता महत्त्वाचा, मंत्री-पद हे नंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा जो मंत्र दिला आहे तो पुढे घेऊन जायचा आहे, देशाला त्यांनी काय दिले हे बुथ व शक्ती केंद्र प्रमुखांनी स्वतंत्र यादी करून प्रत्येक घरा-घरात त्याचा प्रसार करून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबरोबरच आगामी सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक तलवारबाजी दिन उत्साहाने संपन्न…

भारताच्या भवानी देवी या महीला खेळाडूने २०२० टोकियो आॕलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १०सप्टेंबर हा दीवस जागतिक तलवारबाजी दिन म्हणून उत्साहाने संपन्न झाला.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात तलवारबाजी खेळाचे साहीत्य पुजन मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते झाले. उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड पर्यवेक्षक यु.एस.रायते मॕडम या प्रसंगी उपस्थित होते.तलवारबाजी हा खेळ सन १८९६च्या आधुनिक आॕलिपिंक […]

Read More