शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाली राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाची बैठक:- किरण मदने…

कोपरगाव प्रतिनिधी:-सोमवार दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.शिवसेना नेते श्री विनायकजी राऊत साहेब, शिवसेना नेते मा.श्री अरविंदजी सावंत साहेब, शिवसेना उपनेते मा.श्री रविंद्रजी मिर्लेकर साहेब, माजी समाजकल्याण मंत्री तथा शिवसेना उपनेते मा.श्री बबनरावजी घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा.शरद पवार यांनी “रयत शिक्षण संस्था, सातारा” या संस्थेच्या ‘जनरल बॉडी सदस्य’ पदी संदीप वर्पे यांची निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी :- शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या “रयत शिक्षण संस्था, सातारा” या संस्थेच्या ‘जनरल बॉडी सदस्य’ पदी निवड झाल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब यांनी संदीप वर्पे यांना पत्राच्या माध्यमातून अभिनंदन करुन भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या आहे.आदरणीय पवार साहेबांनी दिलेली जबाबदारी व टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असणार […]

Read More

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाली राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाची बैठक:- किरण मदने…

कोपरगाव प्रतिनिधी:-सोमवार दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.शिवसेना नेते श्री विनायकजी राऊत साहेब, शिवसेना नेते मा.श्री अरविंदजी सावंत साहेब, शिवसेना उपनेते मा.श्री रविंद्रजी मिर्लेकर साहेब, माजी समाजकल्याण मंत्री तथा शिवसेना उपनेते मा.श्री बबनरावजी घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक […]

Read More

२१/०९/२०२२ रोजी तहसिल कार्यालय येथे महा ई फेरफार अदालत:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते दि.०२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत या कालावधीत सेवा पंधरवाडा राबविण्याचे शासनाने निश्चित केलेले आहे. यामध्ये महा ई फेरफार अदालत दि.२१/०९/२०२२ रोजी तहसिल कार्यालय कोपरगांव येथे आयोजीत केलेली आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी उपस्थित राहुन १५ दिवसांपेक्षा जास्त प्रलंबीत फेरफार निर्गत करण्याचे कामकाज करणार आहेत.तालुक्यातील […]

Read More

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाली राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाची बैठक…

कोपरगाव प्रतिनिधी:-सोमवार दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.शिवसेना नेते श्री विनायकजी राऊत साहेब, शिवसेना नेते मा.श्री अरविंदजी सावंत साहेब, शिवसेना उपनेते मा.श्री रविंद्रजी मिर्लेकर साहेब, माजी समाजकल्याण मंत्री तथा शिवसेना उपनेते मा.श्री बबनरावजी घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक […]

Read More

करंजीच्या सुरजची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात दिल्ली येथे भरारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-नवी दिल्ली येथे ९ वे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन, प्रगती मैदानावर १४ ते १६ सप्टेंबर २२ या कालावधीमध्ये पार पडले. या प्रदर्शनीत यंदा ९ व्या इन्स्पायर पुरस्कारासाठी देशभरातून सुमारे ५५६ विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांची निवड केंद्र शासनाच्या संस्थेद्वारे करण्यात आली होती.संपूर्ण देशातून ६.५३ लाख विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि प्रयोग यांची मांडणी केली होती त्यातून हे […]

Read More

कोपरगांव शहरातील नागरिकांची अवास्तव वाढीव घरपट्टीच्या जाचातून मुक्तता करा,, आ. आशुतोष काळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर — कोपरगाव नगरपरिषदेने केलेली अवास्तव करवाढ कोपरगाव शहरवासीयांना आर्थिक संकटात टाकणारी आहे. या करवाढीमुळे अनेक नागरिकांच्या मालमत्तांना दुप्पट, तिप्पट कर लावण्यात आला आहे. कोपरगाव नगरपालिकेने केलेली अवास्तव करवाढ नागरिकांना न परवडणारी आहे. नगरपालिकेने आकारलेल्या या अवास्तव घरपट्टीचे पुन्हा योग्य पद्धतीने सर्वेक्षण करून कोपरगांव शहरातील नागरिकांची अवास्तव वाढीव घरपट्टीच्या जाचातून मुक्तता करावी अशी […]

Read More

देवगड येथे भारतीय योग संस्थानच्या वतीने शंख प्रक्षालन शिबीर संपन्न:- सतिषभाऊ कानडे…

महाराष्ट्र राज्याचे उपप्रधान योगगुरु प्रा.डॉ.उत्तम काळवनेसर यांनी साधकांना दिले योगाचे धडे…कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय योग संस्थानच्या वतीने शंख प्रक्षालन शिबीर नुकतेच देवगड येथे संपन्न झाले तीनशेहून अधिक योग साधकांनी या शिबिरात सहभाग नोंदवलाभारतीय योग संस्थानचे महाराष्ट्र राज्याचे उपप्रधान प्रा डॉ.उत्तम काळवणेसर यांचे मार्गदर्शनाखाली शिबीराचे नेवासा तालुक्यातील देवगड येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पहिल्या दिवशीच्या सत्रात योग […]

Read More

राहुरी तालुक्यातील युवा कलावंतांचे मुंबई येथे चित्र व शिल्पं प्रदर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी फॅक्टरी येथील चित्रकार आसिफ शरीफ शेख आणि वांबोरी येथील शिल्पकार योगेश देविदास लोखंडे या दोन्ही कलावंतांचे सामूहिक चित्र व शिल्प प्रदर्शन मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळीमध्ये दि 20 ते 26 सप्टेंबर या कालावधीत कला रसिकांना पहाण्यासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 ह्या वेळे दरम्यान विनामूल्य बघण्यासाठी खुले राहणार आहे.दोन चित्रकार व […]

Read More

कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:- माजी सभापती सुनील देवकर…

कोपरगाव प्रतिनिधी:- हवामान खात्याने सलग तीन दिवस अतिवृष्टीचा दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात जोरदार ते अति जोरदार पावसाने सगळीकडे हाहाकार मांडला असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शिंदे- फडणवीस सरकारने संपूर्ण कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा प्रगतशील […]

Read More