राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न,, फार्मसिस्ट डे च्या निमित्ताने ‘एक हात मदतीचा उपक्रम…
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्संत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसिस्ट डे च्या निमित्ताने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे व्यावस्थापकीय संचालक प्रसाद कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात कोपरगाव शहरातून फार्मसिस्ट डे निमित्ताने आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी घोषणा देत कोपरगावात फिरून आरोग्य […]
Read More