के. जे. सोमैया महाविद्यालयात ग्रीस येथील प्रा. रानिया लुम्पाउ यांच्या आंतरराष्ट्रीय व्याख्यानाचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-येथील के. जे. सोमैया महाविद्यालयात नुकतेच प्राध्यापक प्रबोधिनी च्या वतीने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या अंतर्गत ग्रीस देशाच्या मिनिस्ट्री ऑफ़ एजुकेशन मधिल प्रा. रानिया लुम्पाउ यांनी ‘ब्रैन बेसड एज्युकेशन: द सीक्रेट टु अ सक्सेसफुल लर्निंग’ या विषयावर ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान दिले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस्. यादव यांनी दिली. आपल्या व्याख्यानात प्रा. रानिया लुम्पाउ […]
Read More