शेतकऱ्यांनी शासनाच्या भरवशावर शेती धंदा करू नये:- चंद्रशेखर कुलकर्णी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धामोरी वि.का.सेवा सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थचे व्हा.चेअरमन व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.नारायण गंगाधर बारे यांचे अध्यक्षतेखाली व कर्मवीर शंकरराव काळे सह साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर मोहनीराज कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली.याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी स्व.पंडीतराव कुलकर्णी यांनी सन […]

Read More

नियमित व व्यक्तशीर परत फेड करण्यात सभासदांची शान:- चंद्रशेखर कुलकर्णी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील मौजे धामोरी येथील पंडीतराव कुलकर्णी ग्रामिण बि.शेती सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थचे चेअरमन राजेंद्र माधवराव वाईकर यांचे अध्यक्षतेखाली व कर्मवीर शंकरराव काळे सह.साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर मोहनीराज कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली.याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी लोकनेते स्व.पंडीतराव कुलकर्णी यांचे नावाने सन २००० मध्ये […]

Read More

साखर कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊस भावात मागे राहणार नाही:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी भविष्यातील संकट समजून घेऊन संघर्ष, संकटे, आव्हाने समर्थपणे पेलुन सहकारी साखर कारखानदारी टिकवून ठेवली इतर कारखान्यांच्या तुलनेत संजीवनीने आजपर्यंत उसाला कधीही कमी भाव दिलेला नाही, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊस भावात मागे राहणार नाही असे प्रतिपादन अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. केंद्र […]

Read More

के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे यश…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त व हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभाषा सेवा मंच कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित “महिलाओ के जीवन मे व्यक्ति स्वतंत्रता का महत्व” या विषयावरील विचार लेखन स्पर्धेत के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. कवडे धनश्री विक्रम अकरावी विज्ञान या वर्गातील विद्यार्थिनीस पारितोषिक प्राप्त झाले आहे. तीने मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका […]

Read More

समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत घरपोहोच भोजन डबे वाटप योजनेचा शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-निराधारांना अन्नदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. व्यक्तीला जर कोणत्या गोष्टीत समाधान असेल तर ते अन्नदानात आहे त्यामुळे समता चॅरिटेबल ट्रस्टचा हा उपक्रम समाजोपयोगीआहे. समाजात बोलणे खूप सोपे आहे,पण कर्तृत्व करणारे माणसे समाजात खूप कमी असतात.खरा परमात्मा मंदिरात नाही, तर तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. याची जाणीव आज समता परिवाराने करून दिली आहे. […]

Read More

जेऊर पाटोदा येथील चंद्रलिलानगर येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव – शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारातील,’ चंद्रलिलानगर ‘ येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दुरदुरचे भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महिलांसाठी अनेकविविध कार्यक्रमाचे, स्पर्धांचे आयोजन केले जाते. महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. चंद्रलिला असोसिएटचे वतीने भरघोस बक्षिसे देण्यात येतात.येथील उत्सवानिमित्त […]

Read More

मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये:- पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या व्हाट्सअप वर सर्वत्र शालेय मुले पळविणारी टोळी आली असल्याची अफवा पसल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळा, इतर क्लासेससाठी मुलांना सोडविताना पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी केले आहे.सोशल मीडियावरील अफवा आणि व्हायरल झालेले फोटो पाहून काळजी न करण्याचेही सूचित केले आहे. […]

Read More

राहुरी तालुक्यातील युवा कलावंतांच्या मुंबई येथील प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी फॅक्टरी येथील चित्रकार आसिफ शरीफ शेख आणि वांबोरी येथील शिल्पकार योगेश देविदास लोखंडे या कलावंतांचे सामूहिक चित्र व शिल्प प्रदर्शन वरळी मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मध्ये दि 20 सप्टेंबर पासून 26 सप्टेंबर या कालावधीत सुरु असलेल्या FOUR या शिर्षकावर आधारित असलेल्या कला प्रदर्शना मध्ये भायखळा ( मुंबई ) येथील आमदार मा.यामिनी […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी संघाने तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-शेती आणि शेतक-यांचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने शेतक-यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवावे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.येथील शेतकरी सहकारी संघाची ८६ वी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवारी संपन्न झाली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.प्रारंभी अध्यक्ष संभाजीराव गावंड यांनी संघाचे मार्गदर्शक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे […]

Read More

कोपरगावात प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव:- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सोमवार (दि.२६) ते बुधवार (दि.५ ऑक्टोबर) पर्यंत “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्ष संपूर्ण विश्वावर […]

Read More