“समान संधी केंद्र” च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन ; सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम…
जिल्ह्यात २६७ महाविद्यालयांमध्ये ‘समानसंधी’ केंद्र स्थापन…कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच “समान संधी केंद्र” सुरु केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकास व गुणवत्ता वाढीसाठीसह मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हयात कार्यरत ३११ कनिष्ठ व वरिष्ठ तसेच […]
Read More