हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी होणार साजरी…

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त कोपरगावात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी उद्या सोमवार २३ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता ईंदीरा शाॅपींग सेंटर झोपडी कॅन्टीन येथे जयंती साजरी होणार असुन हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम असुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे युवामंच प्रणीत हत्ती गणपती तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर […]

Read More

बाळासाहेब आव्हाड लिखित ” शुक्र तीर्थ ” या पुस्तकाचे ऑडियो बुक ( Audio Book ) चे लॉन्चिंग…

कोपरगाव प्रतिनिधी:-गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरा मध्ये ऐतिहासिक उपक्रमाचे झाला आहेया उपक्रमाचे अनेक भाविक साक्षीदार होते . गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर व शुक्राचार्य महाराज यांची माहिती व महतीच सांगणारे देवस्थान अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड लिखित ” शुक्र तीर्थ ” या पुस्तकाचे ऑडियो बुक ( Audio Book ) चे लॉन्चिंग कोपरगांव चे लोकप्रिय P I श्री देसले […]

Read More

अहमदनगर जिल्हा साॅफ्टबाॅल संघाची निवड चाचणी, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये होणार मुले व मुलींच्या संघाची निवड…

अहमदनगर जिल्हा साॅफ्टबाॅल संघाची निवड चाचणी, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये होणार मुले व मुलींच्या संघाची निवड… कोपरगांव प्रतिनिधी: दि.२८ ते ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य साॅफ्टबाॅल असोसिएशनच्या वतीने औरंगाबाद येथे मुले व मुली खुल्या गटाच्या राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल स्पर्धा होणार आहे. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हîााचा एक संघ सहभागी होणार आहे.या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशनच्या वतीने अहमदनगर […]

Read More

शालेय क्रीडा स्पर्धा खेळणे प्रत्येक विदयार्थी खेळाडुचे स्वप्न असते:- महाराष्ट्र क्रिकेट असो.सदस्य श्री.जयंत येलूलकर ; श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात वार्षिक क्रीडा स्पर्धाचा समारोप…

कोपरगाव प्रतिनिधी:-क्रीडा स्पर्धात उत्साहाने सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडुचे स्वप्न असते.या स्पर्धातुनच दर्जेदार खेळाडु तयार होतात असे मत महाराष्ट्र क्रिकेट असो.सदस्य जयंत येलुलकर यांनी मांडले.ते पुढे म्हणाले खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे.खेळाचे मैदान कीती मोठे आहे या पेक्षा त्या मैदानावर कीती खेळाडु खेळतात याला जास्त महत्त्व आहे.खेळामुळे विदयार्थाचा शारीरिक व वैचारीक विकास होतो.श्रीमान […]

Read More

भारत स्काऊट अँड गाईडसच्या १८ व्या राष्ट्रीय जाम्बोरीत सोमय्या विद्यामंदिर साकरवाडीच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगीरी…

भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु यांचे हस्ते रोहत येथे शिबिराचे उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी:- भारत स्काऊट गाईड चे १८ वे महाशिबीर राजस्थान येथील रोहत जिल्हा पाली येथे नुकतेच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे उपस्थितीत पार पडले सहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमात जगभरातील सुमारे ३८२४१ स्काऊट यांनी या दैदिप्यमान सोहळ्यात सहभाग घेतला होतावारी येथील सोमैय्या विद्यामंदिर साकरवाडी या […]

Read More

सौ.सुशिलामाई काळे यांच्या स्मरणार्थ श्री संभाजी प्राथमिक विद्यालयात
तालुका स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धां संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत संकुलातील श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्याललयात सालाबादप्रमाणे याहीवर्षी सौ.सुशिलामाई शंकरराव काळे उर्फ माईसाहेब यांचे २३ व्या स्मरणार्थ तालुका स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धां नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.या स्पर्धेचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कचरू कोळपे होते.स्पर्धेचे […]

Read More

धर्मनाथ बिजं निमित्ताने हार्दीक शुभेच्छा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यात पश्चिमेला धामोरी नावाचे गाव आहे. येथे श्री गोरक्षनाथांनी तप केले होते. नवनाथ ग्रंथात तसा उल्लेख आहे. पुर्वीचे ” धामाग्राम ” आता ” धामोरी ” झाले आहे.येथे धर्मनाथ बिजेला मोठी यात्रा भरते. नगर नाशिक औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक भक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात. येथे नवु फांद्यांनी युक्त, ” गोरक्ष चिंचेचा वृक्ष ” असुन […]

Read More

अॅड.कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-उच्च न्यायालय,मुंबई व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या न्यायिक सेवा परिक्षेच्या निकालात ॲड.कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश – १ सयाजीराव कोऱ्हाळे यांच्या त्या कन्या आहेत.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदाच्या परिक्षेतील ६३ उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत […]

Read More

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षपदी राजेश परजणे यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या ( महानंद) अध्यक्षपदी कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा […]

Read More

शिक्षणाचा ध्यास, डिजिटल क्लास…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षणाचे आधुनिकीकरण झाल्यापासून सर्वत्र शाळांमध्ये डिजिटल क्लास व विविध साधनाचा वापर याचा बोलबाला आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन माध्यमातून शिक्षणाची विद्यार्थ्यांना गोडी लागली. हाच धागा पकडून नगरपालिका शाळा नं ६, कोपरगाव मधील मुख्याध्यापिका सौ. कल्पना निंबाळकर व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी शाळेचा गुणवत्तापूर्ण कायापालट करायचे ठरविले. निंबाळकर मॅडम यांनी स्वतःपासून सुरुवात करत […]

Read More