हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी होणार साजरी…

Uncategorized

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त कोपरगावात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी उद्या सोमवार २३ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता ईंदीरा शाॅपींग सेंटर झोपडी कॅन्टीन येथे जयंती साजरी होणार असुन हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम असुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे युवामंच प्रणीत हत्ती गणपती तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे मिठाई वाटप होणार आहे.जय महाकाल मित्र मंडळ अध्यक्ष संस्थापक पै.गगनभैय्या हाडा यांचे तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे गरीब विद्यार्थ्यांना चपला बुटाचे वाटप होणार आहे.असे विविध कार्यक्रम साजरे करुन अभिवादन केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *