विदयार्थीनी आपले ध्येय निश्चित करुन वाटचाल करावी म्हणजे यश निश्चित मिळेल:- मा.कमलकिशोर राठी ; श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचा शालेय व वार्षिक पारितोषिक वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ नुकताच उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री.कमलकिशोर राठी सहाय्यक संचालक(वित्त) शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.अविनाश कुलकर्णी अधिक्षक शालेय षोषण आहार जि.प.अहमदनगर हे होते.प्रारंभी मान्यरांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.सरस्वतीचे पुजन […]

Read More

नगरपालिकेच्या शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-बेट भागात नगरपालिका शाळा नंबर 5 मध्ये नुकताच हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. निपुण भारत अभियान अंतर्गत पहिली ते तिसरीच्या माता पालकांचाही मेळावा यावेळी घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी व माता पालकांना व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. माता पालकांनी आपल्या पाल्याच्या कृती घरी करून घ्यावयाच्या असतात. स्वतः माता पालकांसाठीही या कृती असतात. हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त […]

Read More

नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे या प्रखर देशभक्त महापुरुषांना विनम्र अभिवादन:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- आझाद हिंद सेनेचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि युवकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे सच्चे देशभक्त स्व.बाळासाहेब ठाकरे हे दोघेही देशहितासाठी लढणारे प्रखर देशभक्त होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करताना नेहमीच निर्भीडपणे आपले मत मांडले. त्यांनी देशहिताचे कायम समर्थन केले.तसेच सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून […]

Read More

प्रभाग क्रमांक ६ मधील रस्त्यांची कामे सुरु करा:- मंदार पहाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील प्रमुख रस्त्यांची कामे उत्कृष्ठ दर्जाची झालेली असून अजूनही काही महत्वाच्या रस्त्यांची कामे प्रलंबित असून त्यासाठी निधी देखील मंजूर आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची कामे तातडीने सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक […]

Read More

ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी
२८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही वर्षापासून कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न गंभीर झाला होता. त्याबाबत निवडून आल्यापासून केलेला पाठपुरावा फळाला आला असून ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी २८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकला जनरल चॅम्पियनशिप बहाल,, सहा जिल्ह्यातून मुलींच्या विभागात संजीवनी क्रीडा क्षेत्रात अव्वल…

कोपरगांव प्रतिनिधी: इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्याच्या वतीने संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या भव्य मैदानावर डब्ल्यु ५ झोन अंतर्गत मुलींच्या विविध हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यात सर्वात जास्त विजेते-उपविजेते पदे, सर्व क्रीडा प्रकारातील सहभाग या निकषांवर आयईडीएसएसएने संजीवनी पाॅलीटेक्निकला जनरल चॅम्पियनशिप बहाल केले आहे, या उपलब्धीने संजीवनी पाॅलीटेक्निकने परंपरेनुसार एक […]

Read More

सरसेनापती चषक 2023 पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-सस्नेह जय महाराष्ट्रसर्व क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांच्या उपस्थितीत कोपरगाव ची क्रिकेट पंढरी लक्ष्मीआई मैदानावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व कै.अँड दीपक अण्णा माळी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सरसेनापती चषक क्रिकेट स्पर्धा 2023 आयोजित केल्या गेल्यारविवार दि.22/1/2023 रोजी सां.5वा अहमदनगर आर टी ओ सहाय्यक मोटार निरीक्षक कु.माधवी वाघ यांच्या अध्यक्षतेखाली , ठोळे उद्योग समूह व […]

Read More

वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ४५ वा” उत्साहात संपन्न..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत महोत्सवीवर्षानिमित्त रविवार (दि. २२ जानेवारी २०२३) नववर्षानिमित्त सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत तब्बल ४ तास महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ४५ वा” यशस्वीपणे राबविण्यात आला.या अभियानात […]

Read More

आ. जयंत पाटलांकडून राहुरीच्या आसिफचे कौतुक…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी दि.२२ जानेवारी २०२३ रोजी मुंबई स्थित वरळी येथील नेहरू आर्ट गॅलरीत सुरु असलेल्या इंडिया आर्ट फेस्टिव्हल मध्ये सुरु असलेल्या भव्य चित्र प्रदर्शनाला भेट दिली व राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुरी फॅक्टरीच्या युवा चित्रकार आसिफ शरीफ शेख यांच्या चित्राचे कौतुक केले..

Read More

कोपरगावात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि.२३ जानेवारी रोजी शिवसैनिकाकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन:- माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल…

कोपरगाव प्रतिनिधी:- हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त सोमवार दि२३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता अभिवादन कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले असुन या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ दरवर्षीप्रमाणे प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आयोजित करण्यात येत आहे तरी सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यानी तसेच नागरीकांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण माजी उपनगराध्यक्ष योगेश […]

Read More