धर्मनाथ बिजं निमित्ताने हार्दीक शुभेच्छा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यात पश्चिमेला धामोरी नावाचे गाव आहे. येथे श्री गोरक्षनाथांनी तप केले होते. नवनाथ ग्रंथात तसा उल्लेख आहे. पुर्वीचे ” धामाग्राम ” आता ” धामोरी ” झाले आहे.
येथे धर्मनाथ बिजेला मोठी यात्रा भरते. नगर नाशिक औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक भक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात. येथे नवु फांद्यांनी युक्त, ” गोरक्ष चिंचेचा वृक्ष ” असुन औषधी युक्त मानला जातो. दिनांक १५/०१/ ते २३/०१/ पर्यंत पारायण सोहळा संपन्न होत आहे.
बिजेचया हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *