सोमैया विद्या मंदिर साकरवाडी येथील विद्यार्थ्यांची विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत नेत्रदीपक यश…
कोपरगाव प्रतिनिधी:-क्रीडा व युवक संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद अहमदनगर आयोजित विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सोमैया विद्याविहार संचालित सोमैया विद्यामंदिर साकरवाडीच्या मुलींच्या संघाने गगन भरारी घेत अजिंक्यपद पटकाविले आहे व शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोविला आहे. सोमैया विद्यामंदिर साकरवाडी हा संघ राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार […]
Read More