आ. जयंत पाटलांकडून राहुरीच्या आसिफचे कौतुक…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई):-
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी दि.२२ जानेवारी २०२३ रोजी मुंबई स्थित वरळी येथील नेहरू आर्ट गॅलरीत सुरु असलेल्या इंडिया आर्ट फेस्टिव्हल मध्ये सुरु असलेल्या भव्य चित्र प्रदर्शनाला भेट दिली व राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुरी फॅक्टरीच्या युवा चित्रकार आसिफ शरीफ शेख यांच्या चित्राचे कौतुक केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *