के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी या ठिकाणी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री सचिनराव चांदगुडे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री रामभाऊ पा. गाढे व डॉक्टर विकास जामदार उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एन.जी. बारे सर होते.“रोजच्या […]

Read More

कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला प्रजासत्ताक दिनी फुलपानांची आकर्षक सजावट, श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध फुलांनी सजवून सोमेश्वर देवस्थानचे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…परमारांचा राजा भोज यांचे वंशज मानले गेलेल्या धार-देवास संस्थानचे श्रीमंत पवार यांची कारकीर्द ईतिहासात अजरामर आहे…शहाजीराजे भोसले… छत्रपती शिवाजीराजे महाराज… श्रीमंत […]

Read More

कोपरगाव शहरात शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागतशिवसेना वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,उध्दव साहेब तुम आगे बढो,उध्दव साहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है,प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.अशा गगनभेदी घोषणांनी कोपरगाव शहरात शिवसेना वंचित युतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.प्रारंभी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर […]

Read More

वेस येथील काळे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश…

कोपरगांव प्रतिनिधी:-युवकांनी संघटनात्मक बांधणीतुन गावचे प्रश्व सोडवावे, भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटन इंडियाच्या माध्यमातुन युवा शक्तीला विकासप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.तालुक्यातील वेस सोयगांव येथील काळे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा मंगळवारी सत्कार […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सेंद्रीय खत पॅकींग मशीनचा गणेश जयंतीच्या मुहुर्तावर शुभारंभ…

कोपरगांव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी उस उत्पादक सभासद शेतक-यांच्या उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी अत्याधूनिक तंत्रज्ञानातून अंमलबजावणी केली असुन उस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी कारखान्याने स्वत: सेंद्रीय खताची निर्मीती केली असुन त्याचा पॅकींग मशीनचा शुभारंभ गणेश जयंतीच्या मुहूर्तावर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी करण्यांत आला. […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतुन कोपरगांव मतदार संघात चार हजार विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-परिक्षेवर चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपले अनुभव व तणाव दूर करण्याचे मार्ग सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या मनावरील परिक्षेचा ताण हलका व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१८ सालापासुन परिक्षेवर चर्चा उपक्रम राबवित […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे व पोलिस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी ,, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन वसाहतीचा प्रश्न अखेर भाजपच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागला आहे. कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या नवीन निवासस्थानांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने २८.५० कोटी रुपये निधी मंजूर केला असून, […]

Read More

वारीत “बालगोपाळांचा कलाविष्कार सोहळा” उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील खोलवाट अंगणवाडीत चिमुकल्यांचा बाल आविष्कार सोहळा मंगळवारी (दि.२४) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्याच्या संगीतावर वेश परिधान करून, ठेका धरून आपल्यातील सुप्त गुणातून दर्जेदार कलाविष्कार सादर केले.यामध्ये देश भक्तीपर गीत, हिंदी, मराठी गीतांचा समावेश होता. अगदीच दोन वर्षापासून तर पाच वर्षापर्यतच्या चिमुकल्यांनी उपस्थित सर्वाकडून वाह वाह मिळवत रोख […]

Read More

वारीत “बालगोपाळांचा कलाविष्कार सोहळा” उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील खोलवाट अंगणवाडीत चिमुकल्यांचा बाल आविष्कार सोहळा मंगळवारी (दि.२४) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्याच्या संगीतावर वेश परिधान करून, ठेका धरून आपल्यातील सुप्त गुणातून दर्जेदार कलाविष्कार सादर केले.यामध्ये देश भक्तीपर गीत, हिंदी, मराठी गीतांचा समावेश होता. अगदीच दोन वर्षापासून तर पाच वर्षापर्यतच्या चिमुकल्यांनी उपस्थित सर्वाकडून वाह वाह मिळवत रोख […]

Read More

पुणतांबा येथे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथील तांत्रिक शैक्षणिक शेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष औषध निर्माण शास्त्र विद्यार्थ्यांची प्रथमच १६जानेवारी २०२३ रोजी पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालय पुणतांबा,ग्रामपंचायतचे जलशुध्दीकरण केंद्र तसेच पुणतांबा येथील आशा केंद्र ट्रस्टचे संपूर्ण महाराष्ट्रात अर्धांग वायूच्या आयुर्वेदिक व पंचकर्म उपचारासाठी प्रसिद्ध आहे.तेथील औषधी वनस्पती […]

Read More