कोपरगावात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि.२३ जानेवारी रोजी शिवसैनिकाकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन:- माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त सोमवार दि२३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता अभिवादन कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले असुन या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ दरवर्षीप्रमाणे प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आयोजित करण्यात येत आहे तरी सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यानी तसेच नागरीकांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण माजी उपनगराध्यक्ष योगेश तुळशीदास बागुल यांच्याकडुन देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *