छत्रपतींचे जीवनचरित्र जागतिक दिपस्तंभ:- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र जागतिक दिपस्तंभ असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.शिवजयंती निमीत्त शहरातील मुख्य रस्त्यावरील अश्वारूढ शिवाजी पुतळ्यास संजीवनी उद्योग समूह, कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, रयतेचे सुराज्य छत्रपती […]
Read More