छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे युवकांचे प्रेरणास्त्रोत:- विवेकभैय्या कोल्हे…
‘सिंहाच्या जबड्यात घालूनी हात, मोजीन दात, ही मर्द मराठ्यांची जात’ या गीताचे थाटात लाँचिंग…कोपरगाव प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारल्यावरच अंगात उत्साह संचारतो. केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची आन, बान आणि शान असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. छत्रपती शिवराय हे समस्त युवकांचे प्रेरणास्त्रोत व ऊर्जास्रोत असून, त्यांचे आचार, विचार व […]
Read More