शासकीय जागेवरील रहीवाशांना उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा:- आ.आशुतोष काळे ; नगररचना विभागाकडून लक्ष्मीनगरच्या नागरिकांना मोठा दिलासा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना नगररचना विभागाच्या नियोजित आराखड्यानुसार जागेचे उतारे देण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यामध्ये सूट मिळावी यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मी नगरच्या रहीवाशांना त्यांच्या जागेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा […]

Read More

सोमैय्याचे आदर्श शिक्षक संजय अमोलिकसर राज्यस्तरीय अध्यापन कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित…

मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील सोमैय्या विद्यामंदीर साकरवाडी शाळेचे आदर्श शिक्षक संजय अमोलिकसर यांना शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षाच्या निरंतर बहुमोल योगदानाबद्दल ज्ञानज्योति बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार नुकताच मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहेपहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन नुकतेच […]

Read More

एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर सेवक बेमुदत संपावर…

कोपरगांव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेचे एस .एस .जी .एम. महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठिय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या निर्देशानुसार एस. एस. जी .एम. महाविद्यालयातील स्थानिक संघटना दिनांक 20 फेब्रुवारी 2020 पासून बेमुदत संपावर गेल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक श्री सुनील […]

Read More

झगडे फाटा-वडगाव पान रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी प्रयत्न करणार:- आ. आशुतोष काळे…

झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या कामास प्रारंभ, प्रवाशांची डोकेदुखी आ. आशुतोष काळेंनी केली दूर…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शिर्डीला वाहतूक कोंडी होवून साई भक्तांना त्रास होवू नये यासाठी पुणतांबा फाट्यावरून नेहमीच झगडे फाटा मार्गे अवजड वाहनांची वाहतूक वळविली जाते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होवून त्याचा प्रवाशांना व या राज्यमार्गा लगतच्या नागरिकांना […]

Read More

धुळे येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज स्व. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर . यांची जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले . यावेळी जेष्ट पत्रकार व राज्य मराठी पत्रकार परिषदचे उपाध्यक्ष गो.पि . दादा लांडगे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी मराठी पत्रकार परिषदचे नासिक विभागाचे सचिव व धुळे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके. गोकूळ […]

Read More

संदीप वर्पे व समिर वर्पे यांच्या कार्यालयात राष्ट्रसंत जर्नादन स्वामी आश्रम ट्रस्टचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर चौक खैरे कॉम्प्लेक्स, येथे १९ फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे व त्यांचे बंधु समिर वर्पे यांच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रसंत जर्नादन स्वामी आश्रम ट्रस्टचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे […]

Read More

कोपरगांव बेट नावधक्यावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावरील बेट नाक्याजवळ नावधक्क्यावर राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामीट्रस्टचे संत परमपूज्य रमेशगिरी महाराजांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.दरवर्षी ह्या धर्मध्वजा चे ध्वजारोहण कार्यक्रम या कालावधीत करतात. ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन आणि नेतृत्वाखाली हे ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येतो.हा कार्यक्रम यशस्वी करण्यास राज परदेशी,अक्षय पंडोरे,वैभव वायखिंडे,विकी गवळी,मंगेश परदेशी,यश कुलकर्णी,समर्थ वायखिंडे,सार्थक […]

Read More

“छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शासकीय) उत्साहात साजरी…”

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने रविवार दि.१९/०२/२०२३ रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी , उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी, सफाई मित्र, शिक्षक व आशा स्वयंसेविका […]

Read More

देशातील नागरी सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार – केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमित शहा…

कोपरगाव प्रतिनिधी:- देशातील नागरी सहकारी पतसंस्था व मल्टिस्टेट फेडरेशनचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन भारताचे केंद्रीय सहकार मंत्री मा.श्री.अमित शहा यांनी महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे प्रतिनिधी यांनी भेट घेतली असता दिले.पुणे येथील दोन दिवसीय परिषदेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श प्रेरणास्थान:-बिपीनदादा कोल्हे ; शिवजयंतीनिमित्त बिपीनदादा कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे केले अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती आज रविवारी (१९ फेब्रुवारी) कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी आज कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकस्थळी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून […]

Read More