
कोपरगाव प्रतिनिधी:-
धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज स्व. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर . यांची जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले . यावेळी जेष्ट पत्रकार व राज्य मराठी पत्रकार परिषदचे उपाध्यक्ष गो.पि . दादा लांडगे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी मराठी पत्रकार परिषदचे नासिक विभागाचे सचिव व धुळे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके. गोकूळ देवरे .प्रदीप पाटील . शिवाजी पाटील. नाना पगारे आदि .पत्रकार उपस्थित होते .
