श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल व ब्राह्यण सभा,कोपरगांवच्या विदयमाने मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथे ब्राह्यण सभा,कोपरगांव यांच्या ४०वर्धापन दिनाच्या निमित्तानं ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने कोपरगांव शहरातील सर्व नागरीकांसाठी सर्व रोग निदान शिबिर शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ब्राह्यण सभा मंगल कार्यालय,श्रीराम नगर कोपरगांव येथे सकाळी ९.००वा.पासून ते दुपारी १वा.पर्यत आयोजित केले आहे अशी माहीती एस.जे.एस.हाॕस्पीटलचे कार्यकारी संचालक श्री.प्रसाद चांगदेव कातकडे आणि […]

Read More

गाडगे महाराजांना श्रमदानातून अभिवादन करण्याचा उपक्रम प्रेरणादायी:-
दिलीप वारकर…

जयंतीनिमित्त वारीतील स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:- गावोगावी जाऊन लोकांची गटारं साफ करुन त्यांना स्वच्छतेचे महत्व शिकवून संत गाडगे महाराजांनी स्वातंत्र्यापूर्वीपासूनच जनजागृतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्याच प्रेरणेतून वारीगावातील स्वच्छताप्रेमी गेली ५० आठवडे अखंडीतपणे प्रत्येक रविवारी गावात चार ते पाच तास श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवीत आहेत, हे निश्चित कौतुकास्पद आहे. याहीपेक्षा संत गाडगे महाराजांच्या जयंतीचे […]

Read More

मतदार संघाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्वाची:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गाव, तालुका व शहराचा विकास साधायचा असेल तर दर्जेदार रस्ते असणे अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय विकास साधने शक्य नाही. रस्त्यांची सुविधा असल्यास दळणवळणाच्या अडचणी येत नाही. शेतकरी, दुध व्यवसायिक यांचे साधने वाडी वस्तीपासून गाव व शहरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे वाडी वस्तीपासून गावा पर्यंत व गावापासून शहरापर्यंत रस्ते असल्यास बाजारपेठेला चालना […]

Read More

कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या समाजाप्रती बांधिलकीतून सुरेगाव व परिसराचा विकास:- सौ. चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समाजात काही व्यक्ती अशा असतात ज्या स्वत:साठी कमी आणि समाजासाठी जास्त जगत असतात जणू काही त्यांनी समाजासाठी स्वत:ला वाहून घेतलेले असते. अशा व्यक्तींपैकी एक व्यक्ति कर्मवीर शंकररावजी काळे साहेब होते. त्यांच्या अंतरी असलेल्या समाजाप्रती बांधिलकीतून सुरेगाव व परिसराचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले.सुरेगाव […]

Read More

कोपरगावच्या वैभवात भर टाकणार:- आ.आशुतोष काळे ; पिपल्स बँकेच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकांचा आ. आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने व व्यापारी बांधवांच्या सहकार्यामुळे मी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार झालो असून व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवून कोपरगावच्या वैभवात भर टाकणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.कोपरगाव पिपल्स बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन कैलास ठोळे व व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे तसेच संचालकांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला सहाय्यता शिबीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून जातीचा दाखला सहाय्यता शिबीर राबविण्यात येणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.नुकत्याच १२ वी च्या परीक्षा सुरु झाल्या असून येत्या काही दिवसात १० वीच्या देखील परीक्षा सुरु होणार […]

Read More

लक्ष्मीनगरच्या रहिवाशांचा प्रश्न मार्गी लागला याचे मोठे समाधान:- आ. आशुतोष काळे ; लक्ष्मीनगरच्या रहिवाशांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्या जागेचे त्यांच्या नावाचे उतारे मिळावे अशी या नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती. याबाबत मागील तीन वर्षापासून करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळून या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या जागेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला याचे मोठे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया आ. आशुतोष काळे […]

Read More

कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्षपदी श्री कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्षपदी श्री भाउसाहेब लोहकरे यांची निवड….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स को – ऑप . बँकेच्या नुकत्याच झालेल्या मा . संचालक मंडळाच्या पंचवार्षीक निवडणूकीनंतर मा . चेअरमन व मा . व्हा . चेअरमन पदाचे निवडीकरीता मा . जिल्हा उपनिबंधक साहेब , अ . नगर यांचे अधिसुचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहा . निबंधक श्री एन.जी. ठोंबळ यांचे अध्यक्षते […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव नाही तर सकारात्मक विचारांचे विद्यापीठ:- मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे भारत देशालाच नाही, तर जगाला अवगत आहे.त्यांची ओळख त्यांनी त्यांच्या कार्यातून करून दिली आहे. लोककल्याणकारी राजे, मॅनेजमेंट गुरू अशा वेग – वेगळ्या पदव्या त्यांच्या कार्यामुळेच मिळाल्या आहेत.त्यांच्या प्रत्येक कार्यातून एक विचार दिसून येतो.प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या कार्याची माहिती घेताना त्यांचे विचार ही अंगीकारले पाहिजे. त्यामुळे शिवराय हे एक नाव […]

Read More

राज्य मार्ग ०७ ची साडेसाती दूर, इतरही रस्त्यांना निधी देणार:- आ. आशुतोष काळे…

प्रलंबित शहाजापूर-चास नळी ते जिल्हा हद्द (सात मोऱ्या) रस्ता कामास प्रारंभ…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य मार्ग-७ वरील शहाजापूर सुरेगाव-वेळापूर-कारवाडी-चासनळी ते जिल्हा हद्द (सात मोऱ्या) रस्त्याला १० कोटी निधी देवून या रस्त्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची या राज्य मार्ग ०७ ला लागलेली साडे साती दूर झाली असून […]

Read More