स्व.शंकरराव कोल्हे ही व्यक्ती नसुन अभ्यासू प्रेरणा होती:- राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष…
कोपरगाव प्रतिनीधी:-इंदिरा मिठाईकोपरगांव बेट ही गुरू शुक्राचार्यांची भूमी. या भूमीत त्यांनी संजीवनी विद्येच्या सामर्थ्यावर अद्भूत गोष्टी करून दाखविल्या. तोच ध्यास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी घेतला आणि १९६० मध्ये संजीवनी सहकारी साखर कारखाना स्थापन करून त्या माध्यमांतून परिसराचा कायापालट घडवुन आणला.शंकरराव कोल्हे ही व्यक्ती नसुन अभ्यासू प्रेरणा होती. आमचे वडील स्व. दत्तात्रय कचेश्वर सोनवणे हे […]
Read More