
कोपरगाव प्रतिनिधी:-
साहेबांबाबत चा माझ्या स्मरणातील
मोलाचा क्षण .
कोपरगाव शहरातील धारणगांव रोड वरील खुलेनाट्यग्रुहालगत असलेल्या
टपरीधारकांच्या पुनर्वसनाबाबत साहेबांना कुणासही न जुमानता सतत
माझे वडील कै. एकनाथ ग्यानबा धुमाळ व. वहाबभाई मस्जीद कुरेशी
यांना सोबत घेऊन सरकारी दप्तरी चौदा वर्ष पाठ पुरावा करून आह्मा सतरा टपरीधारकांना खुलेनाट्यग्रुहाचे
शाॅपिंग सेंटर मधे प्रवेश मिळवून दिला
आजही आह्मी सर्व जण साहेबांचे प्रयत्नाने या महात्मा गांधी शाॅपींग सेंटर
मधे आमची उपजिवीका चालवित आहे.
धन्य ते साहेब !
अश्या थोर नेत्याला
भावपूर्ण श्रद्धांजली
उमेश धुमाळ .
