आर जे एस फाऊंडेशन मध्ये जागतिक महिला दीन साजरा, महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी मोफत होणार…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनमध्ये ८ मार्च रोजी जागतिक महिला दीन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करुन झाली. यावेळी होमिपॅथी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते,आई वरील तयार केलेल्या कविता, नाटिका सादर केल्या प्रमुख महिला पाहुण्यांनी केक कापून आर जे एस फाऊंडेशन मधील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या मागील महिन्यात ७ फेब्रुवारी […]

Read More

ग्रामीण भागातील महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे कौतुकास्पद:-
संगीता मालकर ; वारीत महिलादिनानिमित्त तीन दिवसीय मसाले प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- अलीकडे शहरी भागात सर्वचप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे तेथे राहणाऱ्या महिलांना नवनवीन संधी उपलब्ध होत असतात. याच माध्यमातून विविध प्रशिक्षण घेऊन पुढे चालून त्यातून रोजगार निर्मिती देखील होते. याउलट ग्रामीण भागातील महिलामध्ये देखील खूप काही करण्याचे सामर्थ्य असते. परंतु, तसे व्यासपीठ त्यांना उपलब्ध होत नाही. मात्र, गावातील महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संधी उपलब्ध […]

Read More

बाल वयातील संस्कार आणि थोर व्यक्तिंचे आदर्श महत्वाचे:- श्री बिपिनदादा कोल्हे…

संजीवनी अकॅडमीचे वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न, ‘उद्योजक’ संकल्पनेची विद्यार्थ्यांमध्ये रूजवण…कोपरगांव प्रतिनिधी:- बालवयातच चांगल्या गुणांची रूजवण होते. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालवयात स्वराज्याचे धडे दिले म्हणुन हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहुन संपुर्ण जगाला ज्ञानामृत पाजले. संत मुक्ताबाईंनी बालवयात केलेल्या अभंगाच्या रचना आजही भावतात. म्हणुन बालवयातील संस्काराला अनन्य साधारण […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष रंगनाथ औताडे यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष रंगनाथ परशराम औताडे (९१) यांचे निधन झाले त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. माजी स्थापत्य अभियंता साहेबराव औताडे यांचे ते बंधु तर कारखान्यांचे माजी हेडक्लार्क आण्णासाहेब व आरोग्य अधिकारी आप्पासाहेब व राजेंद्र यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थीवावर पोहेगांव अमरधाम […]

Read More

देशाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा:- स्नेहलताताई कोल्हे; महिला दिनी स्नेहलताताई कोल्हे यांचा ‘सेल्फी विथ लाभार्थी’ उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:- २१ वे शतक हे महिलांचे आहे. देशाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा आहे. स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. महिलांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊन या स्त्रीशक्तीचा आपण आदर केला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महिला विकासाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा महिलांनी लाभ घेऊन प्रगती साधावी, असे आवाहन भाजपच्या प्रदेश […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील २५ किलोमीटर रस्त्यांसाठी, २३.२७ कोटीची प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रलंबित असलेल्या वारी-कान्हेगाव ते संवत्सर रस्ता, प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता व ओगदी ते पढेगाव या महत्वाच्या एकूण २५ किलोमीटर रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील साडे तीन वर्षात […]

Read More

निवारा परिसरातील माणसं घराला घरपण देणारी:- राघवेश्वरानंदगिरी महाराज ; सामाजिक,धार्मिकतेतून घडला पांडुरंग सावली सभामंडपाचा लोकार्पण सोहळा…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील निवारा परिसराची सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या सर्वत्र ख्याती आहे.घराला घरपण देणारी निवारा परिसरातील माणसे असून पांडुरंग सावली या बहुउद्देशीय सभा मंडपाचे लोकार्पण ही बाब निवारा परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे सदा सर्वकाळ या सभा मंडपाद्वारा निवारावासियांना सावली मिळणार असल्याची भावना परमपूज्य मठाधिपती श्री.श्री.१०८ महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली.कोपरगाव शहरातील गुळाचे […]

Read More

कोळगाव थडी येथील श्री मोठेबाबा देवस्थान यात्रोत्सवानिमित्त युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी घेतले दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मंगळवारी (७ मार्च) कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे भेट देऊन श्री मोठेबाबा (श्री मच्छिंद्रनाथ), श्री मारुती, श्री महादेव, श्री साईबाबा, श्री मुंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच बौध्द विहारात जाऊन तथागत भगवान गौतम […]

Read More

दिवाणी न्यायालय इमारतीच्या कामाची २८.२१ कोटीची निविदा प्रसिद्ध:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बांधण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झाल्यामुळे न्यायदानाच्या कामकाजात अडचणी येत होत्या. त्यामुळे न्यायालयाची नवीन इमारत व्हावी अशी बार असोसिएशनची अनेक वर्षापासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार असून दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या २८.२१ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.ब्रिटीश […]

Read More

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना तातडीने उतारे मिळवून देण्यासाठी आ.आशुतोष काळे अँक्शन मोडवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराच्या जागेचे ७/१२ उतारे कधी एकदा मिळतील यासाठी आ.आशुतोष काळे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी नुकतीच शासकीय अधिकऱ्यांची बैठक घेवून त्यांना त्याबाबत सूचना केल्या आहेत. या बैठकीसाठी नायब तहसीलदार विलास भांबरे, भूमी अभिलेख अधिकारी मधुकर हराळे, श्रीमती सुरेखा पाटील, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर […]

Read More