मळेगांवथडीत दोन वर्षात १ कोटी १९ लाख रूपये खर्चाची विकास कामे पूर्ण:- सरपंच सौ.अनिता उगले…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील मळेगांव थडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संधी मिळाल्याने गेल्या २ वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत १ कोटी १९ लाख २९ हजार रूपयांची विकासकामे पुर्ण करता आली अशी माहिती सरपंच सौ. अनिता किरण उगले यांनी दिली.त्या पुढे म्हणाल्या की, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व गटविकास अधिकारी सचिन […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून या रस्त्यांचे भाग्य उजळणार, अर्थसंकल्पात २५.५० कोटी निधीस मिळाली मंजुरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांचा प्रश्न सोडविला असून उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी मिळावा यासाठी दाखल केलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावास २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २५.५० कोटी निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना निधी मिळावा याबाबत सातत्याने […]

Read More

भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या संचालकपदी राजेश परजणे यांची फेरनिवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-देश पातळीवर कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन या संस्थेच्या संचालकपदी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची फेरनिवड झाली. यापूर्वी सन २०१९ ते २२ या तीन वर्षाच्या कालावधीतही ते फेडरेशनवर संचालक पदावर कार्यरत होते. एक अभ्यासू व कार्यतत्पर संचालक म्हणून फेडरेशन बोर्डाने त्यांची पुन्हा निवड केली.कोपरगांव येथील गोदावरी खोरे […]

Read More

कालांश राजगिरा लाडू उद्योगात महिला दिन साजरा करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कालांश राजगिरा लाडू उद्योगात केला महिला दिन साजरादरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व महिलांचे अनुभव व सामाजिक विषयावरची चर्चा करण्यात आली तसेच कंपनीमार्फत दैनंदिन कौटुंबिक जीवनात तील भेट वस्तू देण्यात आल्या यावेळेस कालांश उद्योगचे रोहित काले विनय काले तसेच मनीषा काले आणि मानसी काले समवेत कंपनीतील पदाधिकारी कर्मचारी व सर्व महिला […]

Read More

राज्यस्तरीय व्हालीबाॅल स्पर्धेत संजीवनी बी. फार्मसी काॅलेजचे उत्कृष्ट प्रदर्शन, राज्यात पहिल्या चार संघात मिळविले स्थान…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या व्हाॅलीबाॅल (मुले) संघाने शिवलिंगेश्वर काॅलेज ऑफ फार्मसी, अलमाला, ता. औसा, जि. लातुर या महाविद्यालयाने घेतलेल्या राज्यस्तरीय व्हालीबाॅल स्पर्धेत पहिल्या चार संघात स्थान पटकावुन क्रिडा क्षेत्रातही आपला दबदबा कायम ठेवला, अशी माहिती संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयांच्या वतीने पसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की या स्पर्धेत राज्यातील विविध […]

Read More

शेतकऱ्यांसह सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक व क्रांतिकारी अर्थसंकल्प:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर व ‘सर्वजन हिताय’ या संकल्पनेवर आधारित आणि सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, शेतमजूर,कामगार, उद्योजक, युवक, महिला अशा सर्व क्षेत्रातील लोकांचा व समाजातील शेवटच्या […]

Read More

कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे:- रमेश घोडेराव…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी कामगार सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देवुन जिल्हयात सर्वप्रथम येथील कामगारांना मोफत हेल्मेट वाटप केले त्याचा सर्वांनी वापर करावा त्याचबरोबरच कारखाना व्यवस्थापनात काम करतांना कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर […]

Read More

महिला गाव विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय झाल्या तर विकासाला गती मिळेल:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- महिला ज्याप्रमाणे घर स्वच्छ ठेवतात. त्यामुळे घर आणि परिसरातील वातावरण प्रफुल्लीत होते. त्याप्रमाणे महिला जर गाव विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय झाल्या तर गावाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा अधिक वेगाने विकास होईल, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गटांची बैठक आयोजित […]

Read More

आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली, जिनिंग प्रेसिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दर मिळावा यासाठी […]

Read More

गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने ८ मार्च जागतिक महिलादिन उत्साहात साजरा:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने अनोखा उपक्रम करण्यात आला उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये जिवाची पर्वा न करता गोदावरी नदीच्या पात्रात सोडलेल्या रक्षा मधून पैसे शोधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असणाऱ्या महिलाचा छोटेसे गिफ्ट आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या.यावेळी..गोदामाई […]

Read More