वारीच्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाचा २० कोटीचा निविदा प्रसिद्ध:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – गोदावरी नदीवरील वारी पुलाचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून वारी पुलासाठी मंजूर झालेल्या २० कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मागील पाच ते सहा दशकापासून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्वाचा असलेला वारी येथील गोदावरी नदीवरील पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. वारी व […]

Read More

शिर्डी येथे ‘महापशुधन एक्सपो’ चे २४ ते २६ मार्च दरम्यान आयोजन, देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन….

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे आयोजन २४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.प्रदर्शनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. […]

Read More

सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा…

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे कोपरगाव तालुक्यातील महादेव देवस्थानात होळी उत्साहात…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला आहे.प्रारंभी सोमेश्वर महादेव, गणपती, गंगामाता,नंदी पुजन करण्यात आले.सोमेश्वर महादेव देवस्थान समोरील प्रांगणात सडा,रांगोळी करुन उस,गोवरीने,फुलांची सजावट करुन पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक होळी सजविण्यात […]

Read More

देहदान ,अवयवदान यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयाला हात घालणारा आणि त्याचे महत्व पटवून देणारा चित्रपट म्हणजे मसुटा होय…

कोपरगाव प्रतिनिधी:-मनुष्य जो पर्यंत जिवंत तोपर्यंत सृष्ठी जिवंत , एकदाका मृत्यूने !माणसाला गाठले की निदान त्याच्या एकट्यासाठी तरी जगाचा अंत झालेला असतो. मृत्य कोणालाही चुकलेला नाही , फक्त वयाच्या कोणत्या टप्प्यावर येतो त्यावरून त्याच चटका लावून जाणं ठरत. म्हातारपणी आलेला मृत्यू हळहळ व्यक्त करण्यापलीकडे नसतो मात्र अकाली, तरुणपणी आलेला मृत्यू चटका लावणारा ,नातलगांचा आक्रोश करणारा, […]

Read More

मतदार संघातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानचे प्रलंबित प्रश्न सोडविले:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-सर्व समाजाला समान न्याय देतांना समाजमंदिरासाठी कोट्यावधी निधी दिला असून मतदार संघातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानच्या दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यामुळे प्रलंबित असलेले कब्रस्तानचे प्रश्न सोडविले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान ठोक तरतूद योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. १३ मध्ये १५ लक्ष रुपये निधीतून करण्यात […]

Read More

केवळ पुस्तकापुरते मर्यादीत न राहता विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास साध्य करावा:- जिल्हाधिकारी सालीमठ…

कोपरगांव प्रतिनिधी:-विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापर्यंतच मर्यादीत न राहता कौशल्य विकास त्यांनी साध्य करावा. त्यासाठी स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम उपयुक्त आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी संवत्सर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमातून केले.संवत्सर जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, […]

Read More

महाराष्ट्राला समृद्ध करणारे द्रष्टे लोकनेते स्व.शंकरराव कोल्हे:- रामराव ढोक महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:- माजी मंत्री, सहकारमहर्षी व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर नि:स्वार्थी भावनेने जनसेवा करीत जनसामान्यांच्या कल्याणासाठी आपला देह झिजविला. स्व. कोल्हेसाहेब हे महाराष्ट्राला समृद्ध करणारे द्रष्टे लोकनेते व उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. स्व. कोल्हेसाहेब हे केवळ स्वतःपुरते जगले नाहीत तर समाजासाठी जगले. सामाजिक, राजकीय, कृषी, सिंचन, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी […]

Read More

अकरा गावातील उर्वरित सर्वच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार:- आ. आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राहाता तालुक्यातील अकरा गावांचा समावेश २००९ साली कोपरगाव विधानसभा मतदार संघात करण्यात आला. या अकरा गावातील सुज्ञ मतदारांनी आमदार अशोकराव काळे यांना भरभरून मताधिक्य दिल्यामुळे ते पुन्हा आमदार झाले. या ऋणातून उतराई होण्यासाठी विकास निधीच्या बाबतीत कोपरगाव तालुक्याप्रमाणे या अकरा गावांना देखील समसमान निधी देवून त्यांनी विकासाचे प्रश्न मार्गी लावले. त्यांचाच […]

Read More

नगरपालिका प्रशासनाने खुले नाट्यगृहाच्या कामाबाबतची झालेली चूक लपविण्यासाठी ,जनतेला वेड्यात काढायला नाट्यगृह पाडायची नवीन शक्कल / युक्ती काढली तर नाही ना:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील….

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या सव्वा वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक आहे. त्या मुळे त्यांच्या कडेच नागरिक दाद मागणार.कोपरगाव नगरपालिकेनी खुले नाट्यगृहाचे रिपेअर करून नूतनीकरणाचे ( लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नाट्यगृह ) काम १ कोटी रुपयाचे टेंडर देऊन काढले.काम सुरू करण्याचे उद्घाटन ही साधारण १ वर्ष पूर्वी झाले. परंतु ते काम अद्याप झाले नाही.म्हणून नाट्यप्रेमीनी काम का झाले नाही .तेथील […]

Read More

शंकरराव कोल्हे यांचे निधन झाले अशी दुःखद बातमी अचानक आमच्या कानी आली आम्ही सर्व गर्भगळीत झालो:- राजवीर पाटील राजोळे…

राजवीर पाटील राजोळे, काले मळा,कोपरगांव.

Read More