



कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका, मा.सौ. चैतालीताई काळे यांनी लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित ‘कोपरगाव बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२३’ ला भेट दिली.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष परेशजी उदावंत, सेक्रेटरी बाळासाहेबजी जोरी, खजिनदार अंकुशजी जोशी, लिनेस क्लबच्या चार्टर्ड मल्टिपल प्रेसिडेंट डॉ. वर्षाताई झंवर, अध्यक्षा डॉ. अस्मिताताई लाडे, सेक्रेटरी अंजलीताई थोरे, खजिनदार नेहाताई बत्रा, लिओ क्लबचे अध्यक्ष सुमितजी सिनगर, सेक्रेटरी धिरजजी कराचीवाला, खजिनदार यशजी बंब, एक्स्पो कमिटी सदस्य संदीपजी रोहमारे, रामजी थोरे, सुरेशजी शिंदे, नरेंद्रजी कुर्लेकर, राहुलजी नाईक, सत्येनजी मुंदडा, सुधीरजी डागा, बाबाजी खुबाणी, राजेंद्रजी शिरोडे, विजयजी नानकर, सुमीतजी भट्टड, किरणजी शिरोडे, राहुलजी नाईक, जयजी बोरा, ओंकारजी भट्टड, मनोजजी कडू, निताताई मुंडदा, स्मिताताई रोहमारे, ज्योतीताई शिंदे, कामिनीताई शेटे, आरतीताई शिंदे, नितीनजी झवर, विजयजी बनकर आदींसह लायन्स, लिनेस व लिओ क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
