बिजनेस एक्स्पोची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाणार:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील बारा वर्षापासून लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने ‘बिजनेस एक्स्पो’ आयोजित केला जात आहे. मागील दोन वर्ष कोरानाच्या संकटात जरी ‘बिजनेस एक्स्पो’ होवू शकला नाही, तरी देखील नागरिकांचे ‘बिजनेस एक्स्पो’ बद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही. यावरून ‘बिजनेस एक्स्पो’ ची लोकप्रियता आजही टिकून असून कोपरगाव बिजनेस एक्स्पो व […]
Read More