राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांना प्रदान ; महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्य वन संरक्षक यांचे हस्ते वितरण…
पुणे येथील यशदा प्रशिक्षण सभागृहात विशेष सोहळ्यात पुरस्कार वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार – २०१९” कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक आणि वृक्ष पर्यावरण प्रेमी, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि […]
Read More