मा.आ.कोल्हेंच्या दबावाला बळी न पडता गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी रस्त्याच्या कामाला प्राधान्य द्या:- कृष्णा आढाव…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मात्र हा रस्ता करू नये यासाठी माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून त्या दबावाला बळी न पडता कोपरगाव नगरपरिषदेने गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी रस्त्याला प्राधान्य द्या अशी मागणी राष्ट्रवादी […]
Read More