शिक्षक भारती संघटनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर ; अध्यक्षपदी प्रा.योगेश पाटील तर प्रसिद्धीप्रमुख प्रा.विजय कापसे….

कोपरगाव प्रतिनिधी:- शासनमान्य शिक्षक भारती शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागाची नुकतीच उच्चमाध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रामराव काळे, सरचिटणीस प्रा. महेश पाडेकर व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा. अमोल चंदनशिवे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक होऊन या बैठकीत कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे प्रा.योगेश पाटील […]

Read More

शिक्षक भारती संघटनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर ; अध्यक्षपदी प्रा.योगेश पाटील तर प्रसिद्धीप्रमुख प्रा.विजय कापसे….

कोपरगाव प्रतिनिधी:- शासनमान्य शिक्षक भारती शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागाची नुकतीच उच्चमाध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रामराव काळे, सरचिटणीस प्रा. महेश पाडेकर व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा. अमोल चंदनशिवे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक होऊन या बैठकीत कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे प्रा.योगेश पाटील […]

Read More

मतदार संघाच्या विकासासाठी झटत राहणार:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सेवा करण्याची दिलेली संधी जनतेचा आशिर्वाद समजून मागील साडे तीन वर्षात कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी झटलो व १२०० कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. या निधीतून मतदार संघासह कोपरगाव शहरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावले असून जनेतला दिलेल्या वचनांची पूर्तता केली असून मतदार संघाच्या […]

Read More

बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे खोपडीतील शेतकऱ्यांना अखेर १८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा मोबदला…

कोपरगाव प्रतिनिधी:- नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिकेसाठी जमिनी दिलेल्या कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील १७ शेतकऱ्यांना अखेर १८ वर्षांनंतर जमिनीचा मोबदला मिळाला आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या विशेष […]

Read More

केंद्र शासनाने साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मातीसाठी जास्तीचे आर्थीक सहाय्य देवून कच्च्या तेलाची आयात थांबवून परकीय चलन वाचवावे:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाला आर्थिकस्थैर्य प्राप्त होण्यासाठी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना निर्देश देवुन त्याबाबतचे धोरण आखून सुमारे दहा हजार कोटी रूपये आयकर माफ केला ही बाब स्वागतार्ह असून साखर धंद्याला आणखी बळकटी येण्यांसाठी केंद्र शासनाने साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मातीला जास्तीचे आर्थीक सहाय्य द्यावे जेणेकरून आपल्या देशात कच्च्या तेलाची आयात थांबवून […]

Read More

धारणगाव रोड ते मुंदडा घर व टिळकनगर शनी मंदिर ते धारणगाव रोड रस्त्याचा निधी दुसरीकडे वळवू नका राष्ट्रवादीची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील धारणगाव प्रभाग क्र. ६ मधील धारणगाव रोड ते मुंदडा घर रस्ता व टिळकनगर मधील शनी मंदिर ते धारणगाव रोड रस्त्याचा निधी माजी आ.कोल्हेंच्या दबावातून दुसरीकडे वळवून या रस्त्याचे काम थांबवू नका अशा आशयाचे निवेदन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात […]

Read More

कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम:- आ. आशुतोष काळे…

कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ६.५० कोटीच्या ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक यंत्र सामुग्रीच्या मदतीने शेती करणे काळाची गरज आहे. परंतु सर्वच शेतकरी कृषी औजारे खरेदी करू शकत नाही अशा गरजू शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अनुदान तत्वावर कृषी विभागाकडून कृषी औजारे देण्यात येतात. मात्र कृषी औजारांच्या शेतकऱ्यांच्या […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांची उपस्थिती…

गौतम पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांची उपस्थिती… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुल येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आले होते अशी माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे.निवासी शाळेमध्ये सोयी सुविधांच्या बाबतीत अव्वल असलेल्या […]

Read More

राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांना प्रदान ; महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्य वन संरक्षक यांचे हस्ते वितरण…

पुणे येथील यशदा प्रशिक्षण सभागृहात विशेष सोहळ्यात पुरस्कार वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार – २०१९” कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक आणि वृक्ष पर्यावरण प्रेमी, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि […]

Read More

शिर्डीत ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही…‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण , ‘महापशुधन एक्स्पो’ला तीन दिवसांत ८ लाख लोकांनी दिली भेट…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन काम करीत आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथील महापशुधन प्रदर्शन […]

Read More